ATKT application forms for the semester, 1,2,3,4,5, and 6 are available in the college office. Those who wish to write semester 1, 2, 3,4,5, and 6 ATKT Exam. must approach the college office and fill-up the form with required fees on or before 10/12/2020.
principal
ज्या विद्यार्थ्यांना सत्र एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा च्या एटीकेटी परीक्षा लिहावयाच्या आहेत त्यांच्यासाठी एटी-केटी चे अर्ज महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. आपण महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य ती फी भरून असे अर्ज 10 डिसेंबर किंवा त्यापूर्वी कार्यालयात जमा करावेत. परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जाईल.
प्राचार्य