गांधी संस्कार परीक्षा

गांधी संस्कार परीक्षेस प्रवेश घेतलेल्या व अद्याप परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी दिनांक 19/10/2019 रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रंथालयात घेण्यात येईल.
 प्राचार्य